चवीच्या मुळां विषयी…
प्रत्येक घटकाचा एक उद्देश असतो. प्रत्येक पाककृती मागे एक कथा असते…
Vedic Food Experience (VFX) मध्ये पारंपरिक आयुर्वेदीय आहारविषयक ज्ञान, व्यावहारिक पाककृती आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम केला आहे. पाककृती आणि त्यांच्या आयुर्वेदीय गुणधर्मांसाठी शास्त्रीय आयुर्वेद ग्रंथ, निघंटू आणि इतर विश्वसनीय स्रोतांचा संदर्भ घेतला जातो.
आयुर्वेदिक पाककृतींचा अनुभव घेण्यासाठी आमच्या VEDIC FOOD EXPERIENCE YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा.







